पत्रकार महेश बसापूरे यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

28 September 2023

पत्रकार महेश बसापूरे यांना पितृशोक

 

मल्लिकार्जुन चंद्रकात बसापूरे

चंदगड / प्रतिनिधी 

       तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील प्रतिष्ठीत नागरिक मल्लिकार्जुन चंद्रकात बसापूरे (वय वर्ष ६२) यांचे २६ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते युवा संवादचे संपादक व चंदगड तालुका पत्रकार संघाचे सदस्य महेश बसापूरे चे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


No comments:

Post a Comment