हलकर्णी येथील मष्णू शिवणगेकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

20 October 2023

हलकर्णी येथील मष्णू शिवणगेकर यांचे निधन

मष्णू बाळू शिवणगेकर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड तालुका नाभिक समाजसुधारणा मंडळाचे सदस्य हलकर्णी (ता. चंदगड) येथील मष्णू बाळू शिवणगेकर (वय ७६) यांचे गुरुवारी (ता. १९) संध्याकाळी  दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी सकाळी ८ वाजता हलकर्णी येथे होणार आहे.

No comments:

Post a Comment