हलकर्णी येथील गृहस्थाची स्मशानभूमीतच गळफास घेऊन आत्महत्या - चंदगड लाईव्ह न्युज

04 October 2023

हलकर्णी येथील गृहस्थाची स्मशानभूमीतच गळफास घेऊन आत्महत्या

 


चंदगड / प्रतिनिधी
    हलकर्णी (ता. चंदगड) येथील स्मशानभूमीतील लोखंडी पोलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन संजय नागोजी साबळे (वय वर्ष ५३, रा. हलकर्णी, ता. चंदगड) या गृहस्थाने काल साडेनऊ वाजण्याच्या सुमारास  आत्महत्या केली. या बाबतची वर्दी पोलिस पाटील अंकुश गुरव यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. अधिक तपास पो. हे. काॅ. जाधव करत आहेत.

No comments:

Post a Comment