कोदाळी येथील सत्यवती गावडे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

06 October 2023

कोदाळी येथील सत्यवती गावडे यांचे निधन

सौ. सत्यवती शंकर गावडे
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        कोदाळी (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक सौ. सत्यवती शंकर गावडे  (वय - ७०) यांचे काल रात्री दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. कोदाळी येथील माऊली मंदिरचे पुजारी शंकर  चंपू गावडे यांच्या त्या पत्नी होत. रक्षा विसर्जन ८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी रोजी सकाळी ८.३० वाजता कोदाळी येथे आहे. 

No comments:

Post a Comment