माणगाव २४ वा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा - चंदगड लाईव्ह न्युज

06 October 2023

माणगाव २४ वा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

 

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

        माणगाव (ता. चंदगड) येथे बुधवार दि. ४ ते ११ ऑक्टोबर २०२३ दरम्यान ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न‌ होत आहे. माणकेश्वर मंदिर परिसरात संपन्न होणाऱ्या पारायण काळात भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ असे कार्यक्रम होणार असून दि. ११ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील भाविक, वारकरी यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment