चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या सोमवार दि.३०/१०/२०२३ रोजी दुपारी बारा वाजता तालुक्यातील मराठा समन्वयक कार्यकर्त्यांची बैठक कोवाड येथे दुर्गा माता चौक येथील साखळी उपोषणच्या ठिकाणी बोलावण्यात आली आहे.त्यामुळे प्रत्येक गावातील मराठा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी आपले चार प्रतिनिधी या बैठकीला पाठवायचे आहेत जेणेकरून आपल्या सर्वांचे आंदोलन एकजुटीने व एकध्येयाने पुढे घेऊन जाता येईल.
No comments:
Post a Comment