पुणे / सी. एल. वृत्तसेवा
पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये राहणार्या बार्शीकरांसाठी स्थापन करण्यात आलेल्या बार्शी तालुका मित्र मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
१. अध्यक्ष - ॲड. अतुल पाटील
२. उपाध्यक्ष - श्री. बाळासाहेब
करडे
३. उपाध्यक्ष - श्री. धर्मराज जगदाळे
४. सचिव - राहुल जगदाळे
५. संयोजक - ॲड. दिपक
बोधले
६. कार्याध्यक्ष - श्री. बाळासाहेब बावकर
७. प्रसिद्धी प्रमुख - श्री. अशोक घावटे
८. खजिनदार - श्री. राजाभाऊ
मैंदर्गीकर
९. सह सचिव - श्री. प्रशांत घोडके
१०. सह खजिनदार - श्री. अमोल गव्हाणे (मेजर)
११. श्री. आर. बी. फुरडे
१२. सह कार्याध्यक्ष - श्री. अमित देशमुख
१३. कमलेश जगताप
१४. श्री. किरण हनुमंत गायकवाड
१५. श्री. श्रीकांतजी बदाले
सल्लागार/मार्गदर्शक मंडळ
१. श्री. हरिश्चंद्र गडशिंग साहेब ( नि. RTO अधिकारी )
२. श्री. राजा माने साहेब ( माध्यम सल्लागार, ज्येष्ठ संपादक)
२. श्री. बिभीषण चौधरी साहेब ( मा. नगरसेवक, पिं. चिं. महानगरपालिका )
३. श्री. आनंद भाऊ रिठे ( मा. नगरसेवक, पुणे महानगरपालिका, शहर सुधारणा समिती अध्यक्ष )
४. श्री. राहुल दादा तुपेरे (मा. नगरसेवक, पुणे महानगरपालिका)
४. श्री. शिवाजी भाऊ पाडुळे ( मा. नगरसेवक, पिं. चिं. महानगरपालिका )
५. श्री. दत्तात्रय जगताप साहेब ( शहर अध्यक्ष अर्बन सेल राष्ट्रवादी पक्ष पिं. चिं.)
६. श्री. संजय बापु जगदाळे ( राज्य प्रसिद्धी प्रमुख सरपंच परिषद,
अध्यक्ष - कर्मवीर जगदाळे मामा गौरव समिती )
७. सौ. गौरीताई घंटे ( समन्वयक भोसरी विधानसभा शिवसेना ठाकरे गट, सदस्य संजय गांधी योजना, भोसरी)
८. प्रा. किरण गायकवाड सर
सभासद नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी
ॲड. अतुल पाटील - 9960191733
बाळासाहेब करडे - 99235 09030
राहुल जगदाळे - 8390059006
ॲड. दिपक बोधले - 94235 87032
अशोक घावटे - 96232 35454
यांचेशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment