हंबेरे येथे दोन एकरातील ऊस जळून खाक, तीन लाखांचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

26 October 2023

हंबेरे येथे दोन एकरातील ऊस जळून खाक, तीन लाखांचे नुकसान

 

आगीत जळून खाक झालेला ऊस

चंदगड / प्रतिनिधी 

           हंबेरे (ता. चंदगड) येथे गावालगत असलेल्या मळव नावाच्या शेतातील गट नंबर ६७ व ८४ मधील महादेव हरी तांबाळकर, मारुती दत्तात्रय पाटील, श्रीकांत लक्ष्मण पाटील यांचा दोन एक्करातील ऊस जळून तीन लाखांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाला तलाठी व महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. जळीत ऊसाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जळीतग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.


No comments:

Post a Comment