तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
नवरात्र उत्सव मंडळ म्हाळेवाडी (ता. चंदगड) यांच्या मार्फत शनिवार दि. २१ व रविवार दि २२ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ८ वाजता खुल्या संगीत भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री मायाप्पा देवालयात होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते होणार असून यासानी पुढील प्रमाणे अनुक्रमे बक्षिसे देण्यात येणार आहेत. ७०११ , ५०११ , ३०११ , २५११ , २०११ , १५११ व चषक उत्कृष्ठ महिला भजन १००१ रुपये व चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहे. याबरोबरच मंदळ सदर स्पर्धेची बक्षीस रक्कम व बक्षिस संख्या वाढवणार असून इच्छूक स्पर्धकाळी सूरज पाटील - ९४२३११ १७३८ या नंबरवर संपर्क साधावा. तरी या स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळा कडून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment