बेळगाव शहरातून माजी सैनिक अशोक मल्लाप्पा हुद्दार बेपत्ता - चंदगड लाईव्ह न्युज

07 November 2023

बेळगाव शहरातून माजी सैनिक अशोक मल्लाप्पा हुद्दार बेपत्ता

अशोक मल्लाप्पा हुद्दार

बेळगाव / सी. एल. वृत्तसेवा

        बेळगाव शहरातील माजी सैनिक अशोक मल्लाप्पा हुद्दार (वय - ५०, महालक्ष्मी नगर, बेळगाव-कर्नाटक) येथून २३ सप्टेंबर २०२३ रोजी महालक्ष्मी नगर येथून बेपत्ता झाले आहेत. 

          त्यांचे वर्णन पुढीलप्रमाणे - उंची ५.५ इंच, खाक्या कलरच हाफ शर्ट, पायात चप्पल घातले नाही, डोक्याने थोडेसे कमी आहेत. अशी व्यक्ती आपल्याला कोठेही आढळून आल्यास 9482373641, 7022167592 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांच्या नातेवाईकांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment