गडहिंग्लज येथील पत्रकार राम मगदूम यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

06 December 2023

गडहिंग्लज येथील पत्रकार राम मगदूम यांना पितृशोक

विठोबा रामा मगदूम

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

     दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील प्रगतशील शेतकरी विठोबा रामा मगदूम (वय ७९) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी दि. 6 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

     'लोकमत'चे गडहिंग्लज येथील पत्रकार राम मगदूम व प्रगतशील शेतकरी कृष्णा मगदूम यांचे ते वडील होत. अंत्यविधी गुरुवारी सकाळी १० वाजता दुंडगे येथे आहे.


No comments:

Post a Comment