गुडेवाडी येथील विष्णू पाटील यांचे दुःखद निधन - चंदगड लाईव्ह न्युज

06 December 2023

गुडेवाडी येथील विष्णू पाटील यांचे दुःखद निधन

विष्णू पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      गुडेवाडी (ता. चंदगड) येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विष्णू भागाण्णा पाटील (वय - ७६) यांचे अल्पशा आजाराने रात्री दुःखद निधन झाले.

 त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक ७ रोजी सकाळी ८ वाजता गुडेवाडी येथे करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment