कानूर खुर्द येथे मंगळवारी दहीकाला यात्रेनिमित्त नाटयप्रयोगाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

25 December 2023

कानूर खुर्द येथे मंगळवारी दहीकाला यात्रेनिमित्त नाटयप्रयोगाचे आयोजन

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      दत्तजयंती दाहीकला यात्रेनिमित्त कानूर खुर्द (ता. चंदगड) दि 26 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी ठीक 10.00 वाजता श्री मल्लनाथ क्रियेक्षण कानूर खुर्द आयोजित शिवगणेश प्रोडक्शन मुंबई निर्मित प्रा. वसंत कानेटकर लिखित गणेश ठाकूर दिग्दर्शकशीत 'इथे ओशाळला मृत्यू' या नाटकाचा प्रयोग होणार आहे. या नाटकासाठी राज्यस्तरीय कलाकार आपली कला सादर करणार आहेत. तरी तालुक्यातील नाट्यरसिकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन मल्लनाथ देवस्थान समिती कानूर खुर्द यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment