ढोलगरवाडी येथील सुप्रीम बोकडे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

24 December 2023

ढोलगरवाडी येथील सुप्रीम बोकडे यांचे निधन

सुप्रीम सूर्याजी बोकडे

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

      ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील सुप्रीम सूर्याजी बोकडे (वय 37) यांचे हृदयविकाराने शनिवारी (दि. 23) रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. अंत्यविधी रविवारी (ता. 24) सकाळी 10 वाजता ढोलगरवाडी येथे होणार आहेत. मुंबई येथील पत्रकार किशोर बोकडे यांचे ते भाऊ होत.

No comments:

Post a Comment