रामपूर येथील अनिल सुतार यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

18 January 2024

रामपूर येथील अनिल सुतार यांचे निधन

  

अनिल सुतार

चंदगड / प्रतिनिधी 

      रामपूर (ता. चंदगड) येथील अष्ट सिध्दीविनायक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य अनिल गंगाराम सुतार (वय वर्ष ४०) यांचे सोमवार दि. १५ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात,आई,पत्नी,दोन लहान मुलगे, दिर, भावजय असा परिवार आहे. अनिल सुतार हे लाकडी बैलगाडी बनवणारे उत्कृष्ट कारागीर होते.


No comments:

Post a Comment