कोवाड महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन - चंदगड लाईव्ह न्युज

17 February 2024

कोवाड महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलनकोवाड / सी. एल. वृत्तसेवा 

   कोवाड (ता. चंदगड) येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन 

   गुरुवार दि.१५ फेब्रुवारी ते दि.१६ फेब्रुवारी रोजी संस्थेचे अध्यक्ष डॉ.ए. एस.जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली व कथाकथनकार जयवंत आवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.यानिमित्त फनी गेम्स,वार्षिक पारितोषिक वितरण,पालक मेळावा, शरीरसौष्ठव स्पर्धा,कलारंग असे विविध उपक्रम घेतले जाणार आहे.तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्या डॉ.एम.एस.पवार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment