किरण बसवाणी यांची भाजपा ओबीसी जिल्हा सरचिटणीस पदी निवड, ग्रामस्थामार्फत सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

04 February 2024

किरण बसवाणी यांची भाजपा ओबीसी जिल्हा सरचिटणीस पदी निवड, ग्रामस्थामार्फत सत्कार

 

किरण बसवाणी

चंदगड / प्रतिनिधी

      बेरडवाडा (वरगांव) गावचे सुपूत्र, सामाजिक कार्यकर्ते आणि दाटे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच किरण बसवाणी यांची भारतीय जनता पार्टी ओ. बी. सी सेलच्या कोल्हापूर  जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाली. या निवडीबद्दल वरगांव ग्रामस्थांच्या वतीने शाल व पुष्प देवून तुलसीराम नाईक व  महादेव नाईक यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संजिवनी नाईक, सहदेव नाईक, गुंडू नाईक, सुरज नाईक यांनी शुभेच्छा दिल्या. आभार सागर नाईक यांनी मानले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment