मौजे कारवे येथील अंजली सुळेभावकर तिने मिळवली बी एच एम एस पदवी, याबद्दल तिचा गावडे यांच्या हस्ते सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

01 April 2024

मौजे कारवे येथील अंजली सुळेभावकर तिने मिळवली बी एच एम एस पदवी, याबद्दल तिचा गावडे यांच्या हस्ते सत्कार

डॉ. अंजली देवेंद्र सुळेभावकर हिने बी एच एम एस पदवी प्राप्त केल्या बद्दल सत्कार करताना सरपंच विष्णू गावड

चंदगड / प्रतिनिधी

मेहनत केल्यावरच यश मिळते, यश मिळाल्यावर मिळतो तो आनंद. मेहनत तर सगळेच करतात पण यश त्यांनाच मिळतं जे कठीण मेहनत करतात यशप्राप्ती केल्याबद्दल यांनी नूतन डॉ. अंजली देवेंद्र सुळेभावकर यांचा शाल व पुष्प गुच्छ देवून सत्कार के वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी जंगमहटी गावचे सरपंच जिल्हा उपाध्यक्ष युवा कॉग्रेस विष्णू गावडे यांनी शाल व श्रीफळ देऊन डॉ. अंजलीच सत्कार केला.

यावेळी बोलताना डॉ. अंजली म्हणाल्या, माझ्या या यशामध्ये माझेवडील देवेंद्र सुळेभावकर, मंगल सुळेभावकर, काका पीएसआय राजाराम सुळेभावकर व मेघना सुळेभावकर यांचे मोलाचे योगदान आहे. या दोघामध्ये एकूलती एक कन्यारत्न झाले मुळे त्यांनी आपल्या अंजलीला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न होतं, ते साकार केलं. त्यांनी केलेल्या कष्ठाचे मेहनतनीने डॉ. अंजली सुळेभावकर यांनी BHMS पदवी आपल्या कुंटूबीयांना रंग पंचमी दिवशी जिवनामध्ये रंग भरला. डॉ. अंजलीचे मौजे कारवे सह चंदगड तालुक्यात कौतूकांच वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment