चंदगड तालूक्याचा १२ वी बोर्ड परिक्षेचा निकाल 96. 47 टक्के, ५ कॉलेजचा शंभर टक्के निकाल - चंदगड लाईव्ह न्युज

21 May 2024

चंदगड तालूक्याचा १२ वी बोर्ड परिक्षेचा निकाल 96. 47 टक्के, ५ कॉलेजचा शंभर टक्के निकाल

संग्रहित छायाचित्र

तेऊरवाडी / एस के पाटील

चंदगड तालुक्याचा इयत्ता बारावीचा निकाल 96 . 47 टक्के, गडहिंग्लज तालूक्याचा 97.45, तर आजरा तालुक्याचा 97.11टक्के इतका निकाल लागला आहे. यामध्ये चंदगड 5 गडहिंग्लज 7,  तर आजरा तालुक्यातील 5 कॉलेजचा निकाल  शंभर टक्के लागला आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा निकालाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. निकाल पाहिल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह पालकांनी फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून आनंद साजरा केला. निकाल पाहण्यासाठी नेट कॅफे मध्ये विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती . चंदगड  तालूक्यातील गुरुवर्य एम. बी. तुपारे ज्यु.कॉलेज कार्वे

 श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर, श्री छ शिवाजी हायस्कूल व जूनिअर कॉलेज माणगांव , श्री रवळनाथ माध्यमिक विद्यालय व ज्यूनिअर कॉलेज चंदगड, सह्याद्री विद्यालय व ज्यूनिअर कॉलेज हेरे या कॉलेजचा १०० टक्के निकाल लागला आहे . सर्वात कमी निकाल कला शाखेचा लागला आहे तर विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधीक आहे .

 *अन्य कॉलेज सविस्तर निकाल पुढील प्रमाणे* -

न्यू इंग्लीश स्कूल अँड एन.बी. पाटील ज्यू. कॉलेज चंदगड 97.17 %


गुरुवर्य एम. बी. तुपारे ज्यु.कॉलेज कार्वे 100 %

कला - 100 %

विज्ञान 100 %


श्रीमान वाय. पी. देसाई आर्ट्स अँड कॉमर्स ज्यू. कॉलेज, कोवाड 91.26 %

कला - 69 . 41

वाणिज्य - 93 .22

विज्ञान - 99 .52


गुरुवर्य जी. व्ही. पाटील ज्यू. कॉलेज हलकर्णी 98.59 %

कला - 77 .77

वाणिज्य - 100

विज्ञान - 99 .64


श्री. रामलींग हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज तुडये 95.12 %

कला - 90 . 62

वाणिज्य -96 . 87

विज्ञान - 100


श्री. सरस्वती विद्यालय अँड ज्यू. कॉलेज कालकुंद्री  91.52 %

कला - 78 . 94

विज्ञान - 97 .50


धनंजय विद्यालय अँड ज्यू. कॉलेज नागनवाडी

99 . 29 %

विज्ञान -100%

आर्ट्स -100%

वाणिज्य -97.35%


बागिलगे डुकरवाडी विद्यालय अँड ज्यु. कॉलेज डुकरवाडी 91.42 %

कला - 75

वाणिज्य - 100


श्री. छत्रपती शहाजी हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज, पाटणे 88.88 %

कला - 88 .88


श्री. शिवशक्ती हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज अडकूर 100 %

कला -100


छत्रपती शिवाजी हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज माणगाव 100 %

कला -100


श्री सिध्देश्वर हायस्कूल व ज्यू. कॉलेज कुदनूर 85.71 %

कला - 85 .71


श्री रवळनाथ विद्यालय अँड ज्यू. कॉलेज, चंदगड 100 %

वाणिज्य - 100


राजर्षी शाहू ज्यू. कॉलेज शिनोळी बुद्रुक 83.33 %

कला - 80

वाणिज्य -100


सह्याद्री विद्यालय अँड ज्यू. कॉलेज हेरे  100 %

विज्ञान - 100

वाणिज्य -100


वाघमारे ज्यु. कॉलेज ढोलगरवाडी 84.21 %

कला -84 21

 

No comments:

Post a Comment