कोवाड : सी एल वृत्तसेवा
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील वृत्तपत्र विक्रेते मारुती विठोबा भिंगुडे (वय 68) यांचे हृदयविकाराने शनिवार दिनांक 25 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. किराणा दुकान चालक महेश व सुहास भिंगुडे यांचे ते वडील होय.
No comments:
Post a Comment