कामेवाडीचे डॉ. पांडुरंग पाटील यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

25 May 2024

कामेवाडीचे डॉ. पांडुरंग पाटील यांना पितृशोक

नारायण इराप्पा पाटील

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा  

      कामेवाडी (ता. चंदगड) येथील नारायण इराप्पा पाटील (वय 75) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी दिनांक 25 रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे मुलगी सुना जावई नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी दिनांक 27 रोजी सकाळी होणार आहे. कोवाड परिसरात खाजगी प्रॅक्टिस करणारे व्हेटर्नरी डॉ. पांडुरंग पाटील, राजगोळी खुर्द येथील कापड विक्री दुकान चालक पुंडलिक पाटील यांचे ते वडील तर आरोग्य खात्याचे निवृत्त कर्मचारी भैरू पाटील यांचे ते बंधू होत. बुक्कीहाळ बुद्रुक (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायत सदस्या श्वेता यल्लाप्पा पाटील यांचे ते चुलते होत.

No comments:

Post a Comment