कालकुंद्री येथील तानाजी पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

14 May 2024

कालकुंद्री येथील तानाजी पाटील यांचे निधन

तानाजी यल्लाप्पा पाटील

 चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

     कालकुंद्री (ता. चंदगड) येथील रहिवाशी व हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे निवृत्त कर्मचारी तानाजी यल्लाप्पा पाटील वय ६४ यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. ते हिंदुस्थान पेट्रोलियमच्या टँकरचे चालक म्हणून परिचित होते.

No comments:

Post a Comment