कालकुंद्री येथील डॉ. व्ही. के. परीट यांच्या मातोश्रींचे निधन, सायं. ६ वाजता अंत्यसंस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

17 June 2024

कालकुंद्री येथील डॉ. व्ही. के. परीट यांच्या मातोश्रींचे निधन, सायं. ६ वाजता अंत्यसंस्कार

 

श्रीमती रुक्मिणी कृष्णा परीट

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
   कालकुंद्री (ता. चंदगड) येथील रहिवासी श्रीमती रुक्मिणी कृष्णा परीट (वय 96 वर्षे) यांचे वृद्धापकाळाने आज दि. 17 जून 2024 रोजी निधन झाले. सुप्रसिद्ध सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ विठ्ठल कृष्णा परीट- यादव (व्ही के परीट) तसेच व्यंकीज ग्रुप पुणे चे डेप्युटी मॅनेजर मारुती परीट यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन विवाहित चिरंजीव, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर कालकुंद्री येथे सायंकाळी ६.०० वाजता अंत्यसंस्कार होणार आहे.

No comments:

Post a Comment