चंदगड / सी एल वृत्तसेवा
गौळवाडी (ता. चंदगड) येथील रहिवासी व माणगाव (ता. चंदगड) येथील नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सहसचिव,सेवानिवृत्त मुख्याध्यापक संभाजी मारूती ओऊळकर (वय वर्ष ७६) यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. चंदगड येथील डाॅ. दिपक पाटील यांचे ते सासरे होत.
No comments:
Post a Comment