खालसा कोळिंद्रे गावचे 'शाबुली अण्णा' कालवश - चंदगड लाईव्ह न्युज

13 June 2024

खालसा कोळिंद्रे गावचे 'शाबुली अण्णा' कालवश

आप्पाजी विठोबा कांबळे

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

   कोळिंद्रे खालसा (ता. चंदगड) येथील रहिवाशी गावचे माजी सरपंच, दूध संस्थेचे माजी चेअरमन व सतेज उर्फ बंटी पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आप्पाजी विठोबा कांबळे (शाबुली अण्णा) यांचे दिनांक 10 जून 2024 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे, कोळिंद्रे गावचे पोलीस पाटील अनंतकुमार आप्पाजी कोळिंद्रेकर यांचे ते वडील होत.

No comments:

Post a Comment