चंदगड / प्रतिनिधी
देगाव (ता. केज, जि. बीड) येथील रहिवासी सौ. गवळण तुकाराम नागरगोजे (वय वर्ष ७२) यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, तीन विवाहित मुलगे,एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चंदगड एस. टी. डेपोतील चालक श्रीरंग नागरगोजे यांच्या त्या मातोश्री होत.
No comments:
Post a Comment