कागणी येथील सुनिता देसाई यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

17 July 2024

कागणी येथील सुनिता देसाई यांचे निधन

 

सुनिता देसाई

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        कागणी (ता. चंदगड) येथील सुनिता सुबराव देसाई (वय 73) यांचे मंगळवारी (दि. 16) निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (दि. 18) होणार आहे. कागणी येथील लक्ष्मी विकास सेवा संस्थेचे क्लार्क कृष्णा देसाई यांची ती आई तर गडहिंग्लज विभागीय पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अमृत देसाई यांच्या त्या काकी होत.

No comments:

Post a Comment