महादेव वांद्रे यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2024

महादेव वांद्रे यांना मातृशोक

  

श्रीमती तानूबाई नागोजी वांद्रे

चंदगड / प्रतिनिधी
         सातवणे (ता चंदगड) येथील जेष्ठ नागरिक श्रीमती तानूबाई नागोजी वांद्रे (वय वर्ष ९०)यांचे आज शनिवार दि २७ रोजी सायंकळी ४.३० वाजता वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली,सून,जावई, नातवंडे असा परिवार आहे. तुर्केवाडी येथील महादेवराव इंजिनिअरिंग काॅलेजचे संस्थापक महादेव नागोजी वांद्रे यांच्या त्या मातोश्री होत.
अंत्यसंस्कार सातवणे या ठिकाणी सायंकाळी ७.०० होणार आहेत. रक्षाविसर्जन सोमवार दि.२९ जुलै रोजी सकळी आहे.

No comments:

Post a Comment