चंदगड : सी एल वृत्तसेवा
मराठी विद्या मंदिर कळसगादे (ता. चंदगड) येथे पालक मेळाव्यात नुकतीच नूतन शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. नव्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी संतोष गणेश दळवी तर उपाध्यक्षपदी सौ. नंदिनी ज्ञानेश्वर गवस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ही कमिटी शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ ते २५-२६ अशी दोन वर्षे राहणार आहे.
No comments:
Post a Comment