चंदगड /प्रतिनिधी
डोंबिवली पूर्व मिलाप नगर येथील श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रम येथे रोटरी क्लब ऑफ डोंबिवली रिजेन्सी अनंतम यांच्या तर्फे अन्नदानासाठी शिधा वाटप करण्यात आले.
या वेळी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली रिजेन्सी अनंतम चे अध्यक्ष रोटेरीयन भगवान राघव, सेक्रेटरी रोटेरीयन योगेश तिवारी, प्रोजेक्ट डायरेक्टर रोटेरीयन निलेश गडे, प्रोजेक्ट चेअर रोटेरियन विना जोशी आणि क्लब चे मेंटर रोटेरियन विकी नागदेव उपस्तित होते. वृद्धाश्रम च्या संचालिका शोभा प्रधान यांनी रोटरी क्लब चे आभार मानले.
No comments:
Post a Comment