के. पी. पाटील यांना विजयी करण्यासाठी सुधीर देसाई यांच्या कार्यकर्त्यांचा गवसे येथे मेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

31 October 2024

के. पी. पाटील यांना विजयी करण्यासाठी सुधीर देसाई यांच्या कार्यकर्त्यांचा गवसे येथे मेळावा

 


आजरा : सी एल न्यूज प्रतिनिधी

   गवसे येथे सुधीरभाऊ देसाई यांचा सर्व कार्यकर्त्यासह महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील यांना विजयी करण्याचा संकल्प केला.

 यावेळी उपस्थित के. डी. सी. बॅंक संचालक सुधिरभाऊ देसाई, आजरा तालुका संघाचे संचालक दौलतराव पाटील, महादेव हेब्बाळकर, गणपत कांबळे, आजरा कारखाना संचालक रशिद पठाण, जनता बॅंक संचालक संतोष पाटील, जोतिबा चाळके व भागातुन आलेले विविध संस्थेचे चेअरमन, सरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.


No comments:

Post a Comment