चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
निट्टुर (ता. चंदगड) येथील इंदुबाई पुंडलिक जाधव ( वय 78) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (दि. 26) रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी दि. 29 सकाळी आठ वाजता होणार आहे. कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे वरिष्ठ वसुली अधिकारी राजीव जाधव यांच्या त्या मातोश्री होत.
No comments:
Post a Comment