सिद्धेश्वर मंदिर कुदनूर येथे ताम्रकाठ दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना संपादक व मान्यवर.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
गेली सहा वर्षे सातत्याने प्रकाशित होणाऱ्या ताम्रकाठ दिवाळी अंकाचे प्रकाशन दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कुदनूर येथील श्री सिध्देश्वर मंदिर येथे पार पडले. कुदनूर गावचे चंद्रकांत आप्पाजी कोकीतकर संपादित दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्याला परशुराम चौगुले (राजगोळी बु.), चंद्रकांत निर्मळकर, प्रा.राजेंद्र हदगल, कृष्णा मांडेकर, काडेश हिरेमठ (सिद्धेश्वर स्वामी), मधुकर आंबेवाडकर, मारुती तळवार, प्रकाश हेब्बाळकर, यल्लाप्पा तळवार, रमेश कुंभार आदी उपस्थित होते. मारुती तळवार यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment