मलतवाडी येथील नारायण पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

16 November 2024

मलतवाडी येथील नारायण पाटील यांचे निधन

 

नारायण पाटील

कोवाड :  सी एल वृत्तसेवा

    मलतवाडी (ता. चंदगड) येथील नारायण रामचंद्र पाटील (वय ७६) यांचे वृध्दापकाळाने बुधवारी (दि. १३) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे, दोन भाऊ असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment