![]() |
शंकर परशराम पाटील |
चंदगड / सी एल वृत्तसेवा
सुंडी (ता. चंदगड) येथील वारकरी मंडळाचे सदस्य ह भ प शंकर परशराम पाटील (वय 93) यांचे मंगळवारी (दि. 28) पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन सुना, भाऊ, बहीण, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (दि. 30) सकाळी होणार आहे. पुणे, पिंपरी - चिंचवड येथील बांधकाम व्यवसायिक संभाजी पाटील यांचे ते वडील होत.
No comments:
Post a Comment