कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कुळवाडी भूषण, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती उद्या बुधवार दि.19 फेब्रुवारी 2025 रोजी जगभर मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून धून चंदगड तालुक्यातील कागणी गावचे सुपुत्र प्राध्यापक डॉ. बी. जी. खाडे (शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल) यांनी शिवरायांची कीर्ती विशद करणारे काव्य लेखन केले आहे. प्राध्यापक खाडे यांनी आत्तापर्यंत अनेक लिहीलेल्या अनेक कविता वाचकांसाठी हृदयस्पर्शी ठरलेल्या आहेत. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणारी ही कविताही शिवप्रेमी रसिक वाचकांच्या निश्चितच पसंतीस उतरेल यात शंका नाही.
No comments:
Post a Comment