खालसा सावर्डे येथील लक्षण पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

26 March 2025

खालसा सावर्डे येथील लक्षण पाटील यांचे निधन

 

लक्ष्मण नागोजी पाटील

चंदगड / सी एल वृत्तसेवा

      खालसा सावर्डे ( ता. चंदगड) येथील लक्ष्मण नागोजी पाटील (वय ८४) यांचे  मंगळवारी (दि. २५) दुःखद निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी आहे. ते खालसा सावर्डे ग्रामपंचायतीचे ते पहिले सरपंच, हेरे येथील सेवा सोसायटीचे माजी संचालक व खालसा सावर्डे येथील गोकुळ दूध संस्थेचे ते संचालक होते. 

    सीपला कंपनी गोवाचे मॅनेजर नागेश पाटील,  सुभेदार (सैनिक) दशरथ पाटील व दौलतचे कामगार राजेंद्र पाटील यांचे ते वडील होत.

No comments:

Post a Comment