कानूर: सी एल वृत्तसेवा
श्री सिद्धगिरी गुरुकुल फौंडेशन संचलित विद्या चेतना प्रकल्प अंतर्गत मराठी विद्या मंदिर कानूर बुद्रुक (ता. चंदगड) येथे दि. १४/०३/२०२५ रोजी, "पाद्यपूजन सोहळा' व हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव कोळी व शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ शिक्षण मित्र संजय कांबळे, संजय गणाचारी, ज्योती गावडे, रेणुका मेटकर, अनिशा पाटील, शारदा ससेमारी उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रकल्प संचालक प्रल्हाद जाधव व राजेंद्र शिंदे यांचे मोलाचे योगदान आहे.
No comments:
Post a Comment