![]() |
लक्ष्मण रामा सातेरी |
बेळगाव : सी एल वृत्तसेवा
रामनगर, बेकिनकेरे (ता. बेळगाव) येथील लक्ष्मण रामा सातेरी (वय 95) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी (दि. 18) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते बांधकाम व्यवसायिक मल्लाप्पा सातेरी, कल्लाप्पा सातेरी तसेच टू व्हीलर मेकॅनिक जानबा सातेरी यांचे वडील
No comments:
Post a Comment