कु. वैष्णवी कदम हिचा सत्कार करताना श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूरचा स्टाफ
तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा
मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या SSC बोर्ड परीक्षेमध्ये श्री.शिवशक्ती हायस्कुल व ज्युनि. कॉलेज अडकूर शाळेने घवघवीत यश संपादन केले. या हायस्कूलची कु . वैष्णावी युवराज कदम हिने या परीक्षेमध्ये 97 % गुण मिळवत चंदगड तालुक्यात तीसरा तर अडकूर केद्रात पहिला क्रमाक प्राप्त केला
परीक्षेसाठी 57 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. पैकी 55 विद्यार्थी यशस्वी होऊन शाळेचा 96.61% निकाल लागला .
यशाचे मानकरी पुढील प्रमाणे -
1) कु. वैष्णवी युवराज कदम 97%
2) ओम पोपट गायकवाड 94.20%
3) कु. सलोणी शिवाजी चव्हाण 92.60%
4) लक्ष्मण नारायण करगण्णावर 90.60%
5)कु.तेजस्विनी ईश्वर गावडे 89.60
6)कु.सुदिप्ता काशीनाथ बेडरे-पाटील 88.60
7) कु.अदिती जयवंत पाटील 88.20%
8) कु.श्रेया दिपक इंगवले 88.00%
8) विकास भिमराव पाटील 88.00%
या सर्व विद्यार्थ्यांना नवमहाराष्ट शिक्षण मंडळ माणगांव या संस्थेचे सचिव व माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील ,प्राचार्य व्हि.एन.सुर्यवंशी , बंकट हिशेबकर ,आय.वाय गावडे , एस.एन.पाटील ,पी.के.पाटील ,एस.के.पाटील ,जे.व्ही.कांबळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment