कागणी येथील शांता कांबळे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

18 May 2025

कागणी येथील शांता कांबळे यांचे निधन

शांता कांबळे
कोवाड : सी. एल. वृत्तसेवा 
      कागणी (ता. चंदगड) येथील शांता नामदेव कांबळे (वय 61) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी (दि. 16) निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे.  रक्षाविसर्जन सोमवारी ( दि. 19) सकाळी होणार आहे. हंदीगनूर (ता. बेळगाव) येथील बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालयाचे शिक्षक अनिल कांबळे यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:

Post a Comment