![]() |
गंगुबाई विष्णू पाटील |
तेऊरवाडी : सी एल वृत्तसेवा
तेऊरवाडी (ता. चंदगड ) येथील श्रीमती गंगूबाई विष्णू पाटील (वय 85 ) यांचे वृद्धापकाळाने बुधवार दि. 4 रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहीत दोन मुलगे, तीन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अंत्यसंस्कार गुरुवार दि. 5 जून रोजी सकाळी 9 वाजता तेऊरवाडी येथे आहे.
No comments:
Post a Comment