तांबुळवाडी येथील धोंडीबा पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

21 June 2026

तांबुळवाडी येथील धोंडीबा पाटील यांचे निधन

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

        तांबुळवाडी (ता. चंदगड) येथील प्रगतशील शेतकरी धोंडीबा सटूप्पा पाटील (वय ७८) यांचे वृद्धापकाळाने रविवारी दि. २१ जून २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी राजू पाटील, दुबई येथील अभियंता उत्तम पाटील व कोल्हापूर येथील हॉटेल पॅव्हेलियनचे जनरल मॅनेजर सुभाष पाटील यांचे ते वडील होत. तसेच चंदगड तालुका पोल्ट्री उद्योजक असोसिएशनचे चंदगड तालुकाध्यक्ष जयवंत पाटील (शिवनगे) यांचे ते व्याही होत. रक्षाविसर्जन मंगळवारी (दि. २३) सकाळी ८ वाजता होणार आहे.

No comments:

Post a Comment