कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
मूळचे किटवाड (ता. चंदगड) व सध्या आंबेडकरनगर, काकती (ता. बेळगाव) येथील रामचंद्र लक्ष्मण जाधव (वय 78) यांचे रविवारी (दि. 22) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन भाऊ, बहीण, नातवंडे असा परिवार आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे (बीएसएफ) निवृत्त सब इन्स्पेक्टर होते. म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील शिक्षिका सुलक्षणा पाटील यांचे ते वडील तर मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील निवृत्त माध्यमिक शिक्षक नारायण जाधव यांचे ते बंधू होत. कोल्हापूर येथील गोखले कॉलेजचे क्लर्क संभाजी पाटील ( म्हाळेवाडी) यांचे ते सासरे होत.
No comments:
Post a Comment