दक्ष कलेक्शन कोवाड येथे रेनकोट खरेदी वर ३० टक्के डिस्काउंट - चंदगड लाईव्ह न्युज

03 July 2025

दक्ष कलेक्शन कोवाड येथे रेनकोट खरेदी वर ३० टक्के डिस्काउंट

 

दक्ष कलेक्शन कोवाड येथील रेनकोट

कोवाड : सी एल वृत्तसेवा 

    रेडीमेड कपडे व इतर कपड्यांच्या खरेदीवर  नेहमी डिस्काउंट ऑफर देणाऱ्या कोवाड, ता. चंदगड येथील दक्ष कलेक्शन ने खास पावसाळ्यात रेनकोट व छत्री खरेदीवर ३० टक्के डिस्काउंट ची घसघशीत ऑफर सुरू केली आहे. एक जुलैपासून सुरू झालेल्या या ऑफर मुळे कोवाड येथील निट्टूर रोड एसबीआय बँके शेजारी असलेल्या दक्ष कलेक्शन कापड दुकान मध्ये विविध ब्रँडेड कंपन्यांचे रेनकोट व छत्र्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. ही डिस्काउंट ऑफर केवळ स्टॉक असेपर्यंत राहील. असे दक्ष कलेक्शन कडून सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment