आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सुचनेवरुन काजिर्णे धनगरवाड्यावर आरोग्य शिबीर - चंदगड लाईव्ह न्युज

08 July 2025

आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सुचनेवरुन काजिर्णे धनगरवाड्यावर आरोग्य शिबीर

काजिर्णे धनगरवाड्यावर आरोग्य शिबीरावेळी उपस्थित आरोग्य विभागाचे कर्मचारी.

चंदगड /  सी. एल. वृत्तसेवा

    आरोग्य विभाग, चंदगड यांच्या वतीने काजिर्णे (ता. चंदगड) येथील धनगरवाड्यामध्ये आरोग्य शिबीर घेण्यात आले. यावेळी सर्व ग्रामस्थांच्या विविध वैद्यकीय तपासणी  व औषधोपचार  करण्यात आले.  तसेच पावसाळ्यात पसरण्याची शक्यता असलेल्या साथीच्या आजारांविषयी जनजागृती करुन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment