कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील राजगोळी खुर्द गावच्या रहिवाशी व जिल्ह्यातील पहिली महिला सरपंच (सरपंच पद सन - १९७०-७५) म्हणून ओळख असलेल्या सौ सावित्री निंगाप्पा पाटील वय ८७ वर्षे यांचे दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, विवाहित ४ मुलगे, ५ मुली, जावई, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे. राजीव गांधी पतसंस्था कुदनूर चे संचालक व माजी चेअरमन संतराम पाटील, प्रगतशील शेतकरी धोंडिबा पाटील, खाण-क्रशर उद्योजक कल्लाप्पा पाटील आणि केडीसीसी बँक कोवाड शाखेचे कॅशिअर राजेश पाटील यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन गुरुवार दि. ७/८/२०२५ रोजी सकाळी आहे.
No comments:
Post a Comment