कोवाड : सी एल वृत्तसेवा
हुंबरवाडी (ता. चंदगड) येथील जयवंत सुभाना बेनके (वय ४८) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी (दि. २८) पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. ते दौलत सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी होते.
No comments:
Post a Comment