प्रा. एस. डी. सावंत यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

23 August 2025

प्रा. एस. डी. सावंत यांना मातृशोक

 

शारदा दौलत सावंत

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

        महिपाळगड (ता. चंदगड) येथील शारदा दौलत सावंत (वय - ८२) यांचे शनिवारी (दि. २३) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने महिपाळगड गावावर शोककळा पसरली आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (दि. २५) सकाळी  होणार आहे. निवृत्त शिक्षक दौलतराव सावंत यांच्या त्या पत्नी तर कोवाड (ता. चंदगड) येथील श्रीराम ज्युनिअर कॉलेजचे निवृत्त प्रा. एस. डी. सावंत यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:

Post a Comment