सोनारवाडी (ता. चंदगड) येथील टेम्पो व्यावसायिक अशोक रामू पाटील (वय 45) यांचे हृदयविकाराने मंगळवारी (दि. 18) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (दि. 21) सकाळी होणार आहे.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा : लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या शिष्टमंडळा...
Comments
महत्वाची टीप
या इंटरनेट युट्युब न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो चंदगड न्यायालयअंतर्गत मान्य राहील.
No comments:
Post a Comment